प्रहार जनशक्ती पक्ष शाखाचे उदघाटन.

ना राज्यमंत्री.बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली..
प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर तालुका अध्यक्ष विनोद भाऊ तेलंगे यांच्या हस्ते समता नगर येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले .. या वेळी प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर ता. कार्यध्यक्ष - रविकिरण बेळकुंदे ता.सह सचिव - महादेव आपटे ता. उपाध्यक्ष - माधव मोतीपवळे शहर उपाध्यक्ष - सुमित कंटे , जळकोट तालुका संपर्क प्रमुख - नागनाथ गुट्टे, निडेबन सर्कल प्रमुख- सोमवंशी , निडेबन शाखा प्रमुख - मनोज सोमवंशी , निडेबन शाखा उपाध्यक्ष -शेषराव शिंदे समता नगर शाखा अध्यक्ष चेतन्य.शाखा उपाध्यक्ष विश्वजित पांचाळ. सचिव गोविंद गुरमे.कार्याध्यक्ष संतोष निडेबने. सहसचिव संतोष बिरादार. संघटक शंकर स्वामी. संपर्क प्रमुख सुनील निडेबने. सरचिटणीस अमोल निडेबने. प्रसिद्धी प्रमुख सागर कदम.कोषाध्यक्ष अमर पिलशेटे.शाखा सदस्य अतिश स्वामी. संगळ जांभळे.विनोद बिरादार. अमर पिलशेटे. सोपान गुरमे. ज्ञानेश्वर कदम.व विरभ्रदरेश्वर स्वामी गोविद भोसले. संतोष बिरादार शेरे आप्पा. प्रभू बिरादार. गौस शेख.महालिंग स्वामी. ब्रिजेश जिवणे.समता नगर येथील सर्व नागरिक व मान्यवर उपस्थित होते.....