लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंञी यशवंतराव चव्हाण याची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली      

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील लोणीमोड येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंञी यशवंतराव बळवतराव चव्हाण याची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .मा.यशवतराव चव्हाण याच्या प्रतीमेचे पुजन मुख्याध्यापक संजय वाघमारे याच्या शुभ हास्ते करण्यात आले      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वाघमारे तर प्रमूख पाहूणे चाँदसाब वाडेकर , लायक शेख,  सुगंधी भाग्यलक्ष्मी , उपस्थित होते. यावेळी उमर पठान समिर शेख, कातिॅक भिगोले,अंकिता सुर्यवंशी, निकिता शिदे ,पायल देशमुख, आकाश शिदे,जैद शेख,आयान वाडेकर,खाजा शेख, शाहील शेख,शाहीस्ता शेख,सानिया पठान,जोया पठान  नंदनी सुर्वणकार , शिवकन्या तुडमे, कितीॅ काळे, स्नेहा सुरनर, करण भिंगोले, जाविद शेख,अबुजर शेख,बिलाल शेख,उजैर शेख,करण सुरनर,सिमरण अन्सारी,घुडूमा शेख,उमर शेख, मिराज शेख, गणेश सुर्वनकार,श्रुति सुर्यवंशी अझर शेख, सैफ शेख, अर्जुन शिदे , ज्ञानेश्वर शिदे, सादिया शेख, सोहल शेख,आलिया शेख फिजा पठान  आदि विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी यशवंतराव चव्हाण याच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन लोणीमोडच्या जि.प.शाळेचे मूख्याध्यापक संजय वाघमारे यानी केले यावेळी  शाळेतील विद्याथीॅ पालक उपस्थित होते