लातूर रोड येथे ओवर ब्रिज खाली अनोळखी मृतदेह आढळला


लातूर रोड येथे ओव्हर ब्रिजच्या बाजूला एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळला




 


लातुर रोड ओव्हर ब्रिजच्या बाजुला एका अनोळखी व्यक्तीचा रेल्वे स्टेशन PF. N०.2 वरून मयत झाली आहे



रेन्पो ठाणे परळी वैजनाथअ.मृ.न.01 /2020 कलम 174crpcमधील अनवळखी पूरुषाची मयत तेची ओळख पटलेली नसून मयताचे वर्णन खालील प्रमाणे आहे
वय 60 वर्ष उंची 165 सेमी बाधा सडपातळ कलर गोरा चेहरा गोल नाक आकूड केस कुरुळे दाडी करडी मधेम हाप टिशरट फिकट निळ्या रंगाचा निळ्या रंगाचा फुल पॅन्ट कमरेला लाल चमडी बेल्ट आसे वर्नन आसून

मयत व्यक्ती हा ठेवण्याच्या स्थितीत नसल्याने वैधकीय रुग्नालय. येथे pm करून मयताच्या वारसदाराचा शोध न झाल्याने नगर परिषद चाकूर येथीली सफाई कामगार यांच्या मार्फत शमशान भूमि चाकूर येथे अंत्यविधी करण्यात आला आहे तरी आपल्या पोलीस स्टेशनला आसे वर्णनाचे कोनी मिसीग मणून नोद आसेल तर
आनवळखी व्यक्तीचे वारसदार . कोणी आसतील तर रेल्वे स्टेश परळी वैजनाथ किवा लातूर रोड रेल्वे स्टेशन ना सर्पक करा