उदगीर तालुक्यातील डांगेवाडी येथे एकाचा निर्घुण खून
उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या डांगेवाडी येथील अजझर डांगे या तरुणाने तुकाराम पुंड यांची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केल्याची घटना घडली... तुकाराम पुंड हे रोजच्याप्रमाणे सकाळी सात वाजताच्या दरम्यान पाणी आणण्यासाठी जात असताना... आरोपी अझर डांगे व तुकाराम पुंड यांच्यात वाद झाल्या वरून बाचाबाची झाल्याने आरोपी अझर डांगे यांनी तिक्षण हत्याराने तुकाराम पुंड यांच्या छातीतवर वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला... यासंदर्भात वाढवणा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल प्रक्रिया सुरु ....डांगेवाडी येथील ग्रामस्थांनी वाढवणा पोलिसांसमोर ठिय्या मांडला असून....परिस्थिती पाहता आरोपीला अटक करून अहमदपुर पोलीस स्टेशन येथे हलवण्यात आला असून...पुढील तपास एपीआय नरवडे हे करत आहेत