ज्येष्ठ पत्रकार एम बी पटवारी यांच्या पत्नीचे दुःखद निधन

           अनिल पटवारी यांना माञशोक.



तोंडार: लातूर जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष  एम.बी.पटवारी यांचा पत्नी व तोंडार येथील जिल्हा परिषद केंद्रिय शाळेतील शिक्षक अनिल पटवारी यांचा मातोश्री कै.सरस्वती माणिकराव पटवारी वय ७६ वर्ष यांचे आज पहाटे पाच वाजता व्रद्धापकाळाने निधन झाले,त्यांचावर आज सायंकाळी ४:३० वा तोंडार येथील उदगीर तोंडार रोड वरिल अमराईतील महादेव मंदिर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे , त्यांचा पाश्चात् पती, दोन मुले, एक मुलगी,सुना,नातु असा त्यांचा परिवार आहे.