प्रहार जनशक्ती पक्ष विभागीय कार्यकर्ता बैठक संपन्न .


 ना.बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र संपर्क प्रमुख मा.प्रमोद भाऊ कुदळे व लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.विनोद तेलंगे तालुका अध्यक्ष उदगीर प्रभारी संपर्क प्रमुख देवणी. जळकोट व रविकिरण बेळकुंदे तालुका कार्याध्याक्ष उदगीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
देवणी .जळकोट. उदगीर येथील पदाधिकारी ची निवड करण्यात आली. या वेळी प्रहार जनशक्ती पक्ष जळकोट तालुका संपर्क  प्रमुख पदी नागनाथ गुठ्ठे यांची निवड करण्यात आली ....तर  महिला आघाडी देवणी तालुका अध्यक्ष पदी रेखा लांडगे तर युवक तालुका अध्यक्ष देवणी वरूणराज सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.. 
उदगीर जनशक्ती पक्ष उदगीर च्या तालूका सरचिटणीस पदी गुरुनाथ चाळके , तर राजकुमार सोमवंशी यांची निडेबन सर्कल प्रमुख , मनोज सोमवंशी यांची निडेबन शाखा प्रमुख पदी , वस्तला म्हलारी सूर्यवंशी यांची देवणी तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .. निवडीचे पत्र उदगीर तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे तथा प्रभारी संपर्क प्रमुख देवणी .जळकोट.व उदगीर ता. कार्याध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांच्या हस्ते देण्यात आले .