उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये दिनांक O6 O2 2020 रोजी मलकापूर शिवारातील भागात एका अनोवळखी इसमांची प्रेत पडलेले आहेत व वगैरे खबर दिली वरून पो स्टे ला अमृ नंबर 12/ 2020 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दाखल आहे मयताचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे वयाचे पुरुष असून त्याची ओळख पटलेली नसून त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे रंग सावळा चेहरा गोल अंदाजे साडेपाच फूट उंची काळे पांढरे केस डाव्या हातावर इंग्रजी मध्ये व्हि एस पी आसे गोंदन केलेले आहे अंगात चौकडा निळसर मळकट शर्ट आत पांढरी मळकट रंगाची बनीयन निळ्या रगाची पॅन्ट मेहदि रंगाची आडरवेल निळसर रंगाची स्लीपर आसे असलेले ओळख पटविण्यासाठी ठेवण्याचे स्थितीत असल्यामुळे पि एम करून न प उदगीर मार्फतीने प्रेताचे .अंत्यविधी करण्यात आलेला आहे तरी आपले पो.स्टे . ला वर नमूद वर्णनाचे इतर नोंद असल्यास पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे कळविण्यात यावे
सर्पक O2385256833 करा
एस पी सिरसाठ वरिष्ठ पोलीस निरक्षक उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे सर्पक 88O5OO1O91
एस एम केद्रे पोहेका (पो.तपा. आमलदार) पो स्टे उदगीर ग्रामीण सर्पक 9822 558748